बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Preity Zinta on Priyansh Arya Century: प्रीतीने, या २४ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करत, क्रिकेटच्या या स्फोटक खेळात आपण एका चमकत्या ताऱ्याचा जन्म होताना बघितला, असे म्हटले आहे. ...
Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is an amazing team owner : प्रत्येक सामन्यामध्ये आनंदीच दिसते प्रिती. शांतपणे खेळाची मज्जा घेते. ...