बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि उद्योजक नेस वाडिया यांच्यातील चार वर्षे कायदेशीर प्रकरण अजूनही मिटलेले नाही. चार वर्षांपूर्वी प्रितीने नेस वाडियावर विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. ...
अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या केपीएच ड्रीम क्रिकेट प्राय़ लिमिटेड या कंपनीने दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. कोर्टाच्या या निकालानंतर प्रितीच्या कंपनीविरोधात दिवाणी खटला चालेल. ...
पंजाबचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागबरोबर झालेले तिचे भांडण असो किंवा मुंबई पराभूत झाल्यानंतर केलेले वक्तव्य, या गोष्टींमुळे प्रीती चांगलीच प्रकाशझोतात आली. आता पंजाबचे आव्हान संपुष्टात आले, पण तरीही तिने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोह ...