लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया - Marathi News | Preity Zinta's polka dot look leaves netizens to ask questions on good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया

Preity Zinta Pregnancy Rumour : चंदेरी दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. ...

कल हो ना होमधील फ्रँकी बनला आहे सेलिब्रेटी ट्रेनर, बनवलेय पिळदार शरीर, ओळखणे होतंय अशक्य - Marathi News | Remember Frankie Ramdayal from Kal Ho Naa Ho? He now trains stars like Aamir Khan, Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल हो ना होमधील फ्रँकी बनला आहे सेलिब्रेटी ट्रेनर, बनवलेय पिळदार शरीर, ओळखणे होतंय अशक्य

फ्रँकी म्हणजेच दीपेशने पिळदार शरीर बनवले असून त्याच्यात प्रचंड बदल झाला आहे. आता त्याला ओळखणे देखील अशक्य होत आहे. ...

IPL 2021 Schedule : BCCI नं जाहीर केलं आयपीएलचं वेळापत्रक; प्रिती झिंटा म्हणते, हे थोडं विचित्र वाटतंय... - Marathi News | IPL 2021: Teams not allowed to play any match at their home venues; Punjab Kings co-owner Preity Zinta reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Schedule : BCCI नं जाहीर केलं आयपीएलचं वेळापत्रक; प्रिती झिंटा म्हणते, हे थोडं विचित्र वाटतंय...

IPL 2021Schedule Punjab Kings co-owner Preity Zinta reacts मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. ...

IPL Auction 2021 : शाहरुख खान पंजाबचा होताच प्रिती झिंटाच्या गालावर खुलली कळी; Video व्हायरल - Marathi News | Preity Zinta priceless reaction as Punjab Kings rope in Shahrukh Khan for 5 crore 25 lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2021 : शाहरुख खान पंजाबचा होताच प्रिती झिंटाच्या गालावर खुलली कळी; Video व्हायरल

IPL Auction 2021, Shahrukh Khan: पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघातून खेळताना दिसणार शाहरुख खान, प्रिती झिंटानं (Preity Zinta) असा व्यक्त केला आनंद ...

‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!! - Marathi News | Birthday Special Preity Zinta Affair With Shekhar Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!!

आज  प्रिती झिंटाचा वाढदिवस. ...

प्रिती झिंटाने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली- आखिर हाथी क्या सोच रहे होंगे? - Marathi News | Preity Zinta shared a throwback photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली- आखिर हाथी क्या सोच रहे होंगे?

प्रितीने शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर तूफान व्हायरल होतो आहे. ...

बाबो ! 'या' अभिनेत्रीने कोरोनाची घेतलीय धास्ती,आत्तापर्यंत तब्बल २० वेळा केलीय चाचणी - Marathi News | Preity zinta Did Corona Test For 20th Time Said I Have Become Covid Test Queen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! 'या' अभिनेत्रीने कोरोनाची घेतलीय धास्ती,आत्तापर्यंत तब्बल २० वेळा केलीय चाचणी

प्रीती झिंटा व्हिडीओ शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे, यात तिने स्वतःविषयी ''कोरोना टेस्ट क्वीन बनली आहे''असे म्हटले आहे. ...

IPL 2020 : प्रिती झिंटाच्या KXIPनं मिळवला RCBवर विजय अन् सलमान खानचं सहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2020: Salman Khan's 2014 tweet goes viral after Preity Zinta's KXIP pull off last-ball win over RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : प्रिती झिंटाच्या KXIPनं मिळवला RCBवर विजय अन् सलमान खानचं सहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) पराभव पत्करावा लागला. ...