बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी शनिवारी व रविवारी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोन धक्के बसले आहे. ...
Preity Zinta's orange kheti: बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा (bollywood actress) हिने तिच्या बंगल्यात एक सुंदर किचन गार्डन फुलवलं आहे.. सध्या या गार्डनमधल्या झाडांना खूपच छान संत्री आलेल्या असून प्रिती म्हणते....... ...
Celebrities wedding photos for millions: लग्न म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त खर्चच खर्च असतो... पण तेच सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र उलटं होत आहे.. आता हेच बघा ना कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal) आणि इतर काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या लग्नाचे ...