बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Viral Post Of Actress Preity Zinta: अभिनेत्री प्रिती झिंटा हिने तिच्या आईविषयी आणि मुलगा जय याच्याविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून ती सध्या बरीच व्हायरल झाली आहे...(Actress Preity Zinta's 3 years old son jai help his nani for making roti ...
Veer Zara Movie Re release: शाहरुख खान आणि प्रिती झिंटा अभिनीत चित्रपट 'वीर झारा' २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक ब्लॉकबस्टर वीर झारा ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर ...