लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
Birthday Special: बालपणीच्या या एका घटनेने बदलले प्रिती झिंटाचे आयुष्य...!! - Marathi News | Birthday Special: preity zinta celebrating her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: बालपणीच्या या एका घटनेने बदलले प्रिती झिंटाचे आयुष्य...!!

गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज (31 जानेवारी) प्रितीचा वाढदिवस. ...

#HappyBirthday Yuvi : क्रिकेटचा 'हिरो' युवराजच्या बॉलीवूड तारकांसोबतच्या गाजलेल्या 'इनिंग्ज' - Marathi News | #HappyBirthday Yuvi: Cricket 'Hero' Yuvraj Singh's Bollywood Affairs 'Innings' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#HappyBirthday Yuvi : क्रिकेटचा 'हिरो' युवराजच्या बॉलीवूड तारकांसोबतच्या गाजलेल्या 'इनिंग्ज'

युवराज जसा क्रिकेटच्या मैदानात चमकला तसा प्रणयाच्या मैदानातही त्याची एकेकाळी धुम होती. त्याची बरीच अफेअर्स बॉलीवूडमध्ये झाली. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का... ...

‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ? - Marathi News | 'These' foreign actresses fall in love with foreign celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...

करण जोहर सांगतोय हा चित्रपट आहे माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा - Marathi News | Karan Johar gets nostalgic as 'Kal Ho Naa Ho' turns 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर सांगतोय हा चित्रपट आहे माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा

करण जोहर आज एक यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी एक चित्रपट खूप खास असल्याचे त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे नुकतेच सांगितले आहे. ...

14YearsOfVeerZaara : प्रिती झिंटा झाली भावूक! शेअर केली खास पोस्ट!! - Marathi News | 14yearsOfVeerZaara: veer zaara completed 14 years preity zinta missing director yash chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14YearsOfVeerZaara : प्रिती झिंटा झाली भावूक! शेअर केली खास पोस्ट!!

२००४ साली आजच्याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला ‘वीरझारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

‘जे मनापासून आवडले तेच काम स्विकारले!’-प्रिती झिंटा - Marathi News | 'Those who really like to accept the same work!' - Preity Zinta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जे मनापासून आवडले तेच काम स्विकारले!’-प्रिती झिंटा

गालावर खळी, मोहक चेहरा अन् मस्तीखोर मिजास असं वर्णन केल्यावर कुणाचा चेहरा दिसतो? अर्थात बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा. ‘सोल्जर’ या चित्रपटामुळे ती इंडस्ट्रीत चर्चेत आली. मग तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांगच ल ...

नेस वाडिया यांना हायकोर्टाचा दिलासा; प्रीती झिंटाने दाखल केलेला छेडछाडीचा गुन्हा रद्द - Marathi News | High court relief; Pratima Zintan filed a complaint of rude crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेस वाडिया यांना हायकोर्टाचा दिलासा; प्रीती झिंटाने दाखल केलेला छेडछाडीचा गुन्हा रद्द

प्रीती आणि वाडिया हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र, आयपीएल २०१४ दरम्यान तिकीट वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यावसान गुन्ह्यात झाले होते.  ...

सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!! - Marathi News | sunny deol and preity zintas upcoming bhaiaji superhit is in the trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल, प्रिती झिंटाचा ‘भैय्याजी सुपरहिट’ संकटात! टळू शकते रिलीज डेट!!

सनी देओल, प्रिती झिंटा, अमिषा पटेल आणि अर्शद वारसी यांचा ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी कमी व्हायचे चिन्हे नाहीत. होय, दीर्घकाळापासून हा चित्रपट रखडला होता. ...