लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी - Marathi News | DC vs KXIP: KXIP co-owner Preity Zinta reacts after dubious short run call denies KL Rahul & Co. victory against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

DC vs KXIP: IPL आणि वाद हे समिकरण जणू घट्टच आहे. IPL 2020च्या दुसऱ्याच सामन्याने वादाला तोंड फोडले आहे. ...

Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती? - Marathi News | birthday special know unknown facts about preity zinta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. आज तिचा 45 वा वाढदिवस. ...

Happy New Year 2020 : कोणी बोल्ड तर कोणी हटके अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy New Year 2020 : Bollywood celebs wish new year to there fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy New Year 2020 : कोणी बोल्ड तर कोणी हटके अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील मंडळींनी हटक्या अंदाजात नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या आहेत. ...

कभी अलविदा ना कहनामधील हा मुलगा आठवतोय का? मुलगा नव्हे तर आहे मुलगी, आता दिसते इतकी सुंदर - Marathi News | Remember Ahsaas Channa, the actress who played a young boy in Kabhi Alvida Naa Kehna? See her transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कभी अलविदा ना कहनामधील हा मुलगा आठवतोय का? मुलगा नव्हे तर आहे मुलगी, आता दिसते इतकी सुंदर

कभी अलविदा न कहना, माय फ्रेंड गणेशा या चित्रपटातील बालकलाकाराचे नाव अहसास छन्ना असून ती आता चांगलीच मोठी झाली आहे. ...

युवराज सिंग आणि या अभिनेत्रींच्या अफेअरची मीडियात झाली होती चर्चा - Marathi News | As Yuvraj Singh Announces Retirement, a Look At His Alleged Love Affairs With Bollywood Actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युवराज सिंग आणि या अभिनेत्रींच्या अफेअरची मीडियात झाली होती चर्चा

युवराजच्या क्रिकेट करियरसोबतच त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. ...

धोनीला धमकी! काळजी घे, मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते! - Marathi News | mahendra singh dhoni daughter ziva have a new fan in bollywood preity zinta want to kidnap her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धोनीला धमकी! काळजी घे, मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते!

कॅप्टन कुल महेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा हिच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या बाललीला अनेकांनी पाहिल्या असतील. अनेकदा चिमुकली झिवा पापाला चीअर अप करताना दिसते. तिचा हा अंदाज पाहुन जो तो तिच्या प्रेमात पडतो. ...

IPL 2019 : हॅट्ट्रिकनंतर प्रीती झिंटा आणि कुरन यांनी केला भांगडा, व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | IPL 2019: Preity Zinta and Sam Curran dance after hat trick | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हॅट्ट्रिकनंतर प्रीती झिंटा आणि कुरन यांनी केला भांगडा, व्हिडीओ झाला वायरल

आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा कुरन हा 16 वा गोलंदाज ठरला, तर किंग्स इलेव्हन पंजाबचा तिसरा... ...

IPL 2019 : बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: Even though Bollywood has an IPL connection, know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, जाणून घ्या...

बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या हे खास कनेक्शन... ...