गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून फिटनेस वाढवणं हा असावा. पिलाटे आणि बॅरे या व्यायाम प्रकारांमुळे गरोदरपणात, बाळंतपणापूर्वीचा आवश्यक फिटनेस राखला जाण्यास मदत होते असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात. ...
Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या.. ...
Health tips: गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊन या संपूर्ण काळात तब्येत उत्तम ठेवायची असेल तर आहारासोबतच हे पौष्टिक पदार्थही खायला विसरू नका... ...
Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...
विज्ञानाच्या प्रगतीने असंख्य अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. शास्त्रज्ञांनी एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये मुले आईशिवाय जन्माला येऊ शकतात. ...
How to make coriander seeds ladu: गरोदरपणात धण्याचे लाडू खाण्याला महत्त्व आहे. गरोदर स्त्री आणि पोटातल्या बाळासाठी हे लाडू उपयुक्त असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात. ...
अभिनेत्री काजल अग्रवालनं इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट अवश्य वाचवी आणि गरोदर नसलेल्या महिलांनीही ती आवर्जून वाचावी. तिच्या पोस्टमधून गरोदरपणातला आनंद , अनुभव, अडचण, मदत याकडे बघण्याचा प्रसन्न आणि प्रेमळ दृष्टिकोन मिळतो. ...