लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली  - Marathi News | As the farmer blocked the road saying that he did not want to go from the farm, the pregnant woman was carried to the ambulance in a zoli in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली 

झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले ...

महिलेने 17 वेळा केलं गरोदर असल्याचं नाटक; 98 लाखांची फसवणूक, 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | woman fake pregnancies 17 times for government benefits by stuffing pillows in shirt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने 17 वेळा केलं गरोदर असल्याचं नाटक; 98 लाखांची फसवणूक, 'अशी' झाली पोलखोल

17 वेळा गरोदर असल्याचं नाटक केलं आहे. पोटाला उशी बांधून ती सर्वत्र फिरायची. महिलेने तब्बल 98 लाखांची फसवणूक केली असून सध्या ती जेलमध्ये आहे. ...

८ वर्षात मोडला पहिला संसार अन् पदरात १५ वर्षांचा मुलगा; आता दुसऱ्या लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा गरोदर - Marathi News | is mahira khan pregnant actress expecting second baby after 2nd marriage with salim karim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८ वर्षात मोडला पहिला संसार अन् पदरात १५ वर्षांचा मुलगा; आता दुसऱ्या लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा गरोदर

दुसऱ्या लग्नानंतर काहीच महिन्यांत बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, १५ वर्षांचा आहे पहिला मुलगा ...

पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी - Marathi News | Lack of subsidy for nutritious food; How can pregnant mothers stay healthy? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

प्रधानमंत्री मातृवंदना योजना:नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही. ...

२ दिवसांपूर्वी आई बनली, मुलाखतीसाठी ३०० किमी दूर बोलावले; GPSC ला कोर्टाने फटकारले - Marathi News | Became a mother 2 days ago, called for an interview 300 km away by GPSC; GPSC was reprimanded by the Highcourt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ दिवसांपूर्वी आई बनली, मुलाखतीसाठी ३०० किमी दूर बोलावले; GPSC ला कोर्टाने फटकारले

जीपीएससी बोर्डकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महिला उमेदवारासोबत बोर्डाने असंवेदनशील वर्तन केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे ...

स्तनदा मातेला भरपूर दूध येण्यासाठी करा 'हे' पौष्टीक लाडू, झटपट रेसिपी - आई आणि बाळ गुटगुटीत - Marathi News | Paushtik ladoo recipe for breastfeeding mother : Do this for breastfeeding mothers to get plenty of milk: Nutritious Ladoo, Quick Recipe - Mom and Baby will be healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनदा मातेला भरपूर दूध येण्यासाठी करा 'हे' पौष्टीक लाडू, झटपट रेसिपी - आई आणि बाळ गुटगुटीत

Paushtik ladoo recipe for breastfeeding mother : आईला जास्त दूध येण्यासाठी आईने सुरुवातीपासून आणि प्रसूती झाल्यानंतरही चांगला आहार घ्यायला हवा... ...

डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती - Marathi News | Many Pregnant women request doctor to carry out delivery on 22 January as auspicious marking of Ram Mandir Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा"; अनेक गर्भवतींची डॉक्टर्सना खास दिवसाची विनंती

असे करणे आई, बाळ दोघांसाठीही घातक असल्याचे डॉक्टरांचे मत ...

सोनोग्राफीचा कोडवर्ड : विचारून सांगते खुरपायला कधी यायचे? - Marathi News | Sting operation over sonography of pregnant woman in beed area | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोनोग्राफीचा कोडवर्ड : विचारून सांगते खुरपायला कधी यायचे?

१९ वर्षांनंतर गर्भवती तरी स्टींगसाठी धाडस ...