लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले? - Marathi News | sonam kapoor was diagnosed with pcos before pregnancy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं. ...

मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी - Marathi News | A young girl caught in the boyfriend, real face came in front when she was pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी

Sexual Abuse : तरुणाच्या या कृत्यामुळे ती गर्भवती राहिली. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने त्या तरुणाला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. यावर तरुणाने लग्नास नकार देत आता मूल पाडून टाक , मग लग्न करू, असे सांगितले.  ...

ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी - Marathi News | Student only discovered she was pregnant when baby's head emerged | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी

एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का  (Pregnancy Complications) बसला. ...

विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार - Marathi News | Widow raped by tenant for 6 months; Fleeing while pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार

Rape Case : कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो फरार झाला. ...

गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा! - Marathi News | Romantic video of Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee.. Netizens said a husband should be like Gurmeet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

Social viral: प्रत्येक तरुण जोडप्याने बघायलाच पाहिजे असा हा व्हिडिओ आहे.. तरुण मुली तर गुरमीतवर आधीच फिदा असतात. आता त्यांचा हा व्हिडिओ (viral video) पाहून अनेक जणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत.  ...

गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार - Marathi News | High court allows abortion, sexual abuse of 10-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

High court allows abortion : मुलीला दिलासा देत हायकोर्टाने तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. ...

World Kidney day 2022 : सलाम! प्रसूतीनंतर low बीपीमुळे लेकीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या; आईनं स्वत:च्या किडन्या देत दिलं जीवदान - Marathi News | World Kidney day 2022 : Mother gave her own kidney to save daughters life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसूतीनंतर लेकीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या; आईनं स्वत:च्या किडन्या देत दिलं जीवदान

World Kidney day 2022 : महिलेमध्ये प्रसूतीनंतर कमी रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ...

धक्कादायक! नागपूर विभागात ९५६ महिलांची घरातच प्रसूती - Marathi News | In Nagpur division over 956 woman gave birth to child in home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूर विभागात ९५६ महिलांची घरातच प्रसूती

नागपूर विभागात एप्रिल ते मार्च २०२१ या वर्षात १ लाख ९० हजार ४८७ गर्भवती मातांची नोंदणी झाली. यातील १ लाख ६० हजार ६१२ गर्भवतींची प्रसूती विविध रुग्णालयात झाली. तर ९५६ प्रसूती घरात झाली. ...