लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

महिला 'या' वयात आई झाल्यास हुशार बाळ येतं जन्माला, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Know what is the best age to become a mother? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :महिला 'या' वयात आई झाल्यास हुशार बाळ येतं जन्माला, रिसर्चमधून खुलासा

आई होण्याचं योग्य वय काय असतं हे तुम्हाला माहीत आहे का? सामान्यपणे लग्न झाल्यावर एका वर्षाने किंवा २ वर्षांनी अनेक कपल्स बाळाचं प्लॅनिंग करतात. ...

World No Tobacco Day 2019: सिगारेट ओढणाऱ्या महिलांमध्ये 60 टक्क्यांनी वाढते वंधत्वाची समस्या - Marathi News | World no tobacco day 2019 smoking can increase infertility risk by 60 percent know everything about it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World No Tobacco Day 2019: सिगारेट ओढणाऱ्या महिलांमध्ये 60 टक्क्यांनी वाढते वंधत्वाची समस्या

मागील वर्षी वर्ल्ड अॅन्टी स्मोकिंग डेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये 82 टक्के कॉलेजमधील विद्यार्थीनीनी त्यांना स्मोकिंग कराया आवडतं असं सांगितलं होतं. ...

अठरा वर्षानंतर वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात फुलले पालकत्वाचे ‘नंदनवन’ - Marathi News | After eighteen years of marriage coming role of parents in life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठरा वर्षानंतर वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात फुलले पालकत्वाचे ‘नंदनवन’

चार गर्भपात आणि चार नवजात बालकांचा मृत्यू पाहिल्यानंतर जोडपं काहीसं खचून गेलं होतं. ...

जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन '' - Marathi News | World Tension Day Special: Avoid "Hyper Tension" in Pregnancy period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन ''

मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात घर केलेले असते. ...

जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला! - Marathi News | Muslim man defies curfew to take Hindu neighbours pregnant wife to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला!

जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन ...

पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Increasing the number of deaths of women during the delivery in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...

नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर! - Marathi News | New study suggests that this vaginal ring may stop unwanted pregnancy for a year | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर!

संशोधकांनी ऐनोवेरा नावाची एक प्रभावी गर्भनिरोधक व्हजायनल रिंग विकसित केली आहे. ...

मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा! - Marathi News | Voting started and started! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा!

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील विद्या खुळे यांनी नऊ महिन्यांच्या गर्भार अवस्थेत मतदानाचा हक्क बजावला आणि अर्ध्या तासातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. ...