लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती - Marathi News | Remained pregnant after raping sister-in-law; The victim had come to help with her sister's delivery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती

Rape Case : या प्रकरणी आरोपीची पत्नी  मंडावर  पोलिस ठाण्यात हजर झाली आणि गुन्हा दाखल केला आहे. ...

लूक बिघडवणारे स्ट्रेच मार्क्स कायमचे होतील दूर; महागड्या क्रिम्स नाही तर वापरा हे सोपे घरगुती उपाय - Marathi News | How remove stretch marks take care your skin 7 tips given experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लूक बिघडवणारे स्ट्रेच मार्क्स कायमचे होतील दूर; महागड्या क्रिम्स नाही तर वापरा हे सोपे घरगुती उपाय

How remove stretch marks : पाठ, छाती, पोट, कंबर आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. ...

आता असंघटित क्षेत्रातील महिलांनाही मिळणार प्रसूती रजा; पुणे जिल्हापरिषदेची नवी योजना - Marathi News | Now women in the unorganized sector will also get maternity leave; New plan of Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता असंघटित क्षेत्रातील महिलांनाही मिळणार प्रसूती रजा; पुणे जिल्हापरिषदेची नवी योजना

गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणार अर्थसाहाय्य ...

बेबोचं सिझेरियन? पहिलं सिझर झालं तर दुसऱ्यावेळी नॉर्मल डिलीव्हरी होऊ शकते का? - Marathi News | kareena kapoor second delivery was also c section can a woman opt for normal delivery after cesarean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेबोचं सिझेरियन? पहिलं सिझर झालं तर दुसऱ्यावेळी नॉर्मल डिलीव्हरी होऊ शकते का?

kareena kapoor second delivery : दोन गर्भधारणांमधील अंतर लक्षात घेतलं जातं. सिजेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी दोन प्रेंग्नेंसीमध्ये कमीत कमी १८ महिन्यांचा गॅप ठेवावा लागतो.  ...

१,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार ? - Marathi News | South African woman claims gives birth to ten babies breaking Guinness Record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार ?

याआधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या सिथोलेने ७ मुलं आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. ...

डॉक्टरने न सांगता केला स्वत:च्या स्पर्मचा वापर, ४० वर्षांनी महिलेकडून नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Woman accuses NYC doctor of impregnating her with his own sperm | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने न सांगता केला स्वत:च्या स्पर्मचा वापर, ४० वर्षांनी महिलेकडून नुकसान भरपाईची मागणी

कोर्टात दिलेल्या कागदपत्रात वॉस म्हणाली की, तिने डॉक्टरला एक अज्ञात स्पर्म डोनर उपलब्ध करून देण्यास सांगितलं होतं. ग्रीनबर्गने वॉसकडून यासाठी १०० डॉलर म्हणजे ७,३२५ रूपये घेतले होते. ...

CoronaVirus: कोरोना निगेटिव्ह माता, जन्माला आले पॉझिटिव्ह बाळ; डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली - Marathi News | Coronavirus negative mother, gave birth to a positive baby; doctor's, scientist in Shock of Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना निगेटिव्ह माता, जन्माला आले पॉझिटिव्ह बाळ; डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली

Corona Virus shocking News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेने कोरोनाबाधित मुलीला (born corona Positive) जन्म दिला आहे. ...

शरीरसंबंधानंतर लघवीला जाणं आणि गर्भधारणा, यासंदर्भातले गैरसमज वेळीच दूर करा! - Marathi News | will peeing after sex kill the sperm? misconceptions about urination and pregnancy after sexual intercourse! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरसंबंधानंतर लघवीला जाणं आणि गर्भधारणा, यासंदर्भातले गैरसमज वेळीच दूर करा!

Urination and sexual intercourse : सामान्यतः शरीर संबंध हे योनीमार्गात होतात याद्वारे बाहेर येणारे स्पर्म योनी मार्गात शिरतात. त्यानंतर ते गर्भाशयाच्या मुखाकडे प्रवास करतात. ...