प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांनी सागरला आपल्या चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलंय. यासंदर्भात सागरचा फोटो व्हायरल करणाऱ्या तुषार भामरे यांनी माहिती दिली आहे. ...