लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
त्या अभिनेत्रींना पुरस्कार घेताना पाहताना व्हायचा त्रास, स्नेहल तरडेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | Snehal Tarde regretted the trouble of seeing those actresses receiving awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या अभिनेत्रींना पुरस्कार घेताना पाहताना व्हायचा त्रास, स्नेहल तरडेंनी व्यक्त केली खंत

Snehal Tarde : अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा त्या सिनेइंडस्ट्रीत सक्रीय झाल्या आहेत. ...

'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत - Marathi News | aanibaani movie pravin tarde will play-comdey-role-talk-about-working-with-co-actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत

Pravin tarde :आणीबाणी या सिनेमातील प्रविण तरडे यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या सिनेमात ते विनोदी भूमिका साकारणार आहेत. ...

'आणीबाणी' सिनेमात प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज - Marathi News | Funny prediction of Praveen Tarde in the movie 'Aanibani' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आणीबाणी' सिनेमात प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज

Pravin Tarde : नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. ...

उपेंद्र लिमये आणि वीणा जामकरच्या 'आणीबाणी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Trailer of Upendra Limaye and Veena Jamkar's 'AaniBani' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उपेंद्र लिमये आणि वीणा जामकरच्या 'आणीबाणी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aanibani Movie : आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही एका गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट आहे. ...

लंडनच्या रस्त्यावर स्नेहल तरडे पडल्या प्रवीण यांच्या पाया, का ते जाणून घ्या? - Marathi News | Snehal Tarde touched feet of husband Pravin Tarde at London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या रस्त्यावर स्नेहल तरडे पडल्या प्रवीण यांच्या पाया, का ते जाणून घ्या?

Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'चेहरा पाहून ते रडतच राहिले'; प्रवीण तरडेंनी पूर्ण केली आई-वडिलांची इच्छा - Marathi News | Seeing the face, they continued to cry; Praveen Tared fulfilled his parents' wish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चेहरा पाहून ते रडतच राहिले'; प्रवीण तरडेंनी पूर्ण केली आई-वडिलांची इच्छा

प्रवीण तरडे यांचे आई-वडिल वारकरी असून गेल्या ५० वर्षांपासून ते दरवर्षी पंढरीची वारी करतात ...

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | marathi movie anibani coming soon starring upendra limaye sayaji shinde pravin tarade usha naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे. ...

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चित्रपटाच्या यशावर दिग्दर्शक म्हणाले-हा सिनेमा.. - Marathi News | Pravin tarde baloch got Spontaneous response from the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चित्रपटाच्या यशावर दिग्दर्शक म्हणाले-हा सिनेमा..

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या स्पर्धेत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट असतानाही प्रेक्षक 'बलोच' चित्रपटाकडे वळताना दिसत आहे. मराठयांची ही शौर्यगाथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...