प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. ...
अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. ...