लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट - Marathi News | mulshi pattern actor pravin tarde birthday post for marathi actor sunil abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

प्रवीण तरडेंनी त्यांचा खास मित्र आणि मराठी अभिनेता सुनील अभ्यंकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे, जी चर्चेत आहे ...

'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट - Marathi News | 'Burn the houses and properties built with dowry money'; Actor Praveen Tarde's angry post on Vaishnavi Hagwane case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

Vaishnavi Hagawane Pravin Tarde: शशांक हगवणेची पत्नी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ, चारित्र्यावर संशय आणि सतत होणारी मारहाण यामुळे तिने आयुष्य संपवले. ...

"असे सिनेमे चाललेच पाहिजेत कारण...", 'बंजारा'बद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | marathi cinema actor pravin tarde shared special post about banjara movie praised sneh ponkshe  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असे सिनेमे चाललेच पाहिजेत कारण...", 'बंजारा'बद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले...

'बंजारा' चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले... ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..." - Marathi News | Praveen Tarde friend dies in Pahalgam terrorist attack actor emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..."

मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मित्राचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे ...

"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट - Marathi News | marathi actor pravin tarde shared special post for mp murlidhar mohol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट

मुरधीधर मोहोळ यांनी राज्यसभेत  ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक मांडलं. त्यांनी राज्यसभेत केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या भाषणाचं प्रविण तरडे यांनादेखील कौतुक वाटत आहे.  ...

अद्भुत अनुभव, त्रिवेणी संगम स्नान! प्रवीण तरडे अन् पत्नी स्नेहल यांची महाकुंभमेळ्याला उपस्थिती - Marathi News | mahakumbh 2025 marathi actor pravin tarde and wife snehal tarde at parayagraj shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अद्भुत अनुभव, त्रिवेणी संगम स्नान! प्रवीण तरडे अन् पत्नी स्नेहल यांची महाकुंभमेळ्याला उपस्थिती

महाकुंभमेळा २०२५ सुरु झाल्यापासून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसते आहे. ...

"देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगवेळी मी बाबांना..."; गश्मीर महाजनीने सांगितला अनोखा अनुभव - Marathi News | Gashmeer Mahajani experience of shooting deool band movie shree swami samarth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगवेळी मी बाबांना..."; गश्मीर महाजनीने सांगितला अनोखा अनुभव

देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेस गश्मीर महाजनीला आलेला खास अनुभव त्याने सांगितलाय ...

राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | Marathi film festival in 2025 Ashish Shelar announced rajya shasan marathi movie nomination | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा

राज्यशासनातर्फे यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा; ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकनं जाहीर ...