लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
 ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्या भाई रंगवतोय मडकी, बोळकी; मदतीला पोहोचले प्रवीण तरडे - Marathi News | actor pravin tarde shares a video helping mulshi pattern movie fame pitya bhai goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्या भाई रंगवतोय मडकी, बोळकी; मदतीला पोहोचले प्रवीण तरडे

Pravin Tarde : व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, दोस्त असावा तर असा ...

आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, दिसते लय भारी! - Marathi News | Arararara ... Khatarnak! Praveen Tarde's wife is also an actress, the rhythm looks heavy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, दिसते लय भारी!

प्रवीण तरडेंच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे की त्यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहेत. ...

प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!! - Marathi News | pravin tarde will dance on mns dahi handi competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!!

विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार... या मनसेच्या घोषणेनंतर मराठी अभिनेता प्रविण तरडे यानेही एक घोषणा केलीये. ...

पिळदार मिशा, डोळ्यात धगधगती आग... 'बलोच'मधील प्रवीण तरडेंचा लूक एकदम 'खत्तरनाक' - Marathi News | Wavy mustache, blazing fire in the eyes look of Pravin Tarde from Movie Baloch, Teaser poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिळदार मिशा, डोळ्यात धगधगती आग... 'बलोच'मधील प्रवीण तरडेंचा लूक एकदम 'खत्तरनाक'

पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ...

'विचार म्हणून खतरनाक...', हेमांगी कवीच्या अंतर्वस्त्रावरील 'त्या' पोस्टला प्रवीण तरडेचा पाठिंबा - Marathi News | 'Dangerous as a thought ...', Praveen Tarde supports 'that' post on Hemangi's poet's underwear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विचार म्हणून खतरनाक...', हेमांगी कवीच्या अंतर्वस्त्रावरील 'त्या' पोस्टला प्रवीण तरडेचा पाठिंबा

स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने भले मोठी पोस्ट टाकत चांगलेच सुनावले. ...

बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे; अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल - Marathi News | Nonsense people have come to our destiny, we must change the political system; Said Actor Praveen Tarde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे; अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल

माझा राजा रयतेसाठी झटला आहे. मात्र हे राजकारणी रयतेच्या रणावर उठले आहेत, असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.  ...

प्रवीण तरडेंच्या पत्नीचे फोटो तुम्ही पाहिले का? दिसते खूपच सुंदर - Marathi News | Have you seen the photos of pravin tarde's wife? Looks so pretty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडेंच्या पत्नीचे फोटो तुम्ही पाहिले का? दिसते खूपच सुंदर

प्रवीण यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ...

राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम - Marathi News | Pravin Tarde says his fans were upset after watching Radhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम

राधे या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. ...