लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
या अस्सल हिरोची बातच वेगळी..., शेतीत राबताहेत प्रवीण तरडे, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi director Pravin Tarde rice farming farming video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अस्सल हिरोची बातच वेगळी..., शेतीत राबताहेत प्रवीण तरडे, व्हिडीओ व्हायरल

Pravin Tarde Video : प्रवीण तरडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले प्रवीण तरडे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सध्या मात्र सिनेमा जरा बाजूला ठेऊन हा रांगडा गडी शेतीत रमला आहे. ...

Sarsenapati Hambirrao : कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक..., ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमची पोस्ट चर्चेत - Marathi News | Pravin Tarde Sarsenapati Hambirrao Marathi Movie team share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक..., ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमची पोस्ट चर्चेत

Sarsenapati Hambirrao Marathi Movie : ‘सरसेनापती हंबीरराव’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेज प्रॉडक्शन टीमने पोस्ट शेअर केली आहे... ...

प्रवीण तरडे आणि त्यांच्या कलाकार पत्नीने लंडनमध्येही जपली मराठी संस्कृती, म्हणाले.... - Marathi News | Praveen Tarde and his wife preserved the Marathi culture even in London, video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडे आणि त्यांच्या कलाकार पत्नीने लंडनमध्येही जपली मराठी संस्कृती, म्हणाले....

Praveen Tarde : लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. त्यांचा हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी कौतुक करतायेत. ...

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..., 'दे धक्का २'चं नवं मोशन पोस्टर रिलीज - Marathi News | New Motion Poster Release of marathi movie 'De Dhakka 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..., 'दे धक्का २'चं नवं मोशन पोस्टर रिलीज

De Dhakka 2:'दे धक्का 2'मध्ये पहिल्या दे धक्का प्रमाणेच तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे ...

नवीन गाडी घेतल्यानंतर प्रवीण तरडे जुन्या गाडीचं करतात काय ?, वाचल्यावर तुम्ही कराल त्यांचं कौतुक - Marathi News | When you read what Praveen Tarde does to the old car after buying a new car, you will appreciate it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन गाडी घेतल्यानंतर प्रवीण तरडे जुन्या गाडीचं करतात काय ?, वाचल्यावर तुम्ही कराल त्यांचं कौतुक

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. ...

मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट! - Marathi News | 23 historical films to be screened on Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट!

Historical films: लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ...

राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक; प्रवीण तरडेंसोबत मारल्या दोन तास गप्पा - Marathi News | pravin tarde share moment of chat with mns chief raj thackeray praised sarsenapati hambirrao marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक; प्रवीण तरडेंसोबत मारल्या दोन तास गप्पा

रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. ...

Sarsenapati Hambirrao Box Office Collection : सरसेनापतींनी रचला इतिहास....! फक्त 3 दिवसांत ‘सरसेनापती हंबीरराव’ने कमावले इतके कोटी!! - Marathi News | Pravin Tarde marathi movie Sarsenapati Hambirrao Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरसेनापतींनी रचला इतिहास....! फक्त 3 दिवसांत ‘सरसेनापती हंबीरराव’ने कमावले इतके कोटी!!

Sarsenapati Hambirrao Box Office Collection : ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट,’ असा एक संवाद ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा तितकाच ‘तिखट’ ठरला. ...