ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
अभिनेता असण्याबरोबरच प्रविण तरडे शेती कामातही विशेष लक्ष घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत. या मुळशीच्या शेतात त्यांनी काश्मिरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदाचं झाडंही लावलं आहे. ...
Vaishnavi Hagawane Pravin Tarde: शशांक हगवणेची पत्नी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ, चारित्र्यावर संशय आणि सतत होणारी मारहाण यामुळे तिने आयुष्य संपवले. ...