शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : प्रवीण दरेकरांच्या अडचणी का वाढल्या? BJP Leader Pravin Darekar | Maharashtra News

महाराष्ट्र : नवाब मलिक आणि प्रविण दरेकरांची एकमेकांवर टीका | Nawab Malik VS Pravin Darekar | Mahavikas Aghadi

महाराष्ट्र : LIVE - Pravin Darekar | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रविण दरेकर काय बोलत आहेत?

महाराष्ट्र : Remdesivir Injection वरून राज्यात डर्टी पॉलिटिक्स | Devendra Fadnavis At Police Station |Nawab Malik

महाराष्ट्र : महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका | Remedesivir Injection Shortage | Nawab Malik | Pravin Darekar

महाराष्ट्र : 'रेमडेसिविर चोरल्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल कराल?' Remdisivir Injection Shortage | Gujarat

राजकारण : Live - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र : आमदाराच्या लग्नात कोरोनाचा नियमावली धाब्यावर | Pune MLA Ram Satpute's Marriage Ceremony

महाराष्ट्र : मेधा कुलकर्णींच्या पुनर्वसनाचे काय? Pravin Darekar On Medha Kulkarni Place In Party | Pune News

महाराष्ट्र : शिवसेना राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची फरपट | Pravin Darekar On Nitin Raut | Electricity Bill Issues