लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
'राज ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ आहे, राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केलं' - Marathi News | Raj Thackeray's speech means that the NCP did caste politics, says pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ आहे, राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केलं'

आता भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.  ...

ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट - Marathi News | Opposition leader pravin darekar meets doctor nurses of global covid hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं आश्वासन ...

प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ विधानानं राजकीय चर्चेला उधाण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठकीत काय घडलं? - Marathi News | Maharashtra Politics: What happened in the meeting with CM Uddhav Thackeray and Pravin Darekar | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड ३० मिनिटं चर्चा, राजकीय चर्चेला उधाण

Pravin Darekar Meet CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बंददाराआड अर्धा तास चर्चा केली. ...

‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका - Marathi News | bjp pravin darekar criticised thackeray govt over stay on education dept decision | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? तुमच्या कोलांट उड्यांना जनता त्रासलीय; भाजपची टीका

राज्य सरकारने शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती दिली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी खोचक टीका केली आहे. ...

भाजपची महत्त्वाची मागणी ठाकरे सरकार पूर्ण करणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय  - Marathi News | aditya thackeray gives hint about allowing fully vaccinated people in mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची महत्त्वाची मागणी पूर्ण होणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय 

भाजपनं सातत्यानं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता; आदित्य ठाकरेंचं सूचक विधान ...

महायुद्ध LIVE - ठाकरेंची मदत, मोदींची कधी? With Ashish Jadhao | Flood In Maharashtra | Uday Samant - Marathi News | World War LIVE - Thackeray's help, Modi's ever? With Ashish Jadhao | Flood In Maharashtra | Uday Samant | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - ठाकरेंची मदत, मोदींची कधी? With Ashish Jadhao | Flood In Maharashtra | Uday Samant

...

फडणवीसांचे डावे-उजवे हात.. चाललंय काय? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra - Marathi News | Left-right hand of Fadnavis .. what is going on? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे डावे-उजवे हात.. चाललंय काय? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra

...

...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी - Marathi News | cm uddhav thackeray bjp leader devendra fadnavis meets in flood affected kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात; शाहपुरीतील चौकात दोघांची भेट ...