लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली! - Marathi News | ncp mla rohit pawar criticism on bjp leader pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली!

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत. ...

OBC reservation: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल - Marathi News | Why Mahavikas Aghadi government is silent about OBC reservation? Question by Praveen Darekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल

Praveen Darekar, OBC reservation: मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ...

औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करणं राजशिष्टाचार आहे का?; भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा  - Marathi News | Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar has also targeted the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करणं राजशिष्टाचार आहे का?; भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

प्रवीण दरेकर व अन्य दोन जणांवर आरोपपत्र दाखल; औपचारिक अटक अन् तत्काळ जामीन! - Marathi News | mumbai police chargesheet filed against pravin darekar and two others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवीण दरेकर व अन्य दोन जणांवर आरोपपत्र दाखल; औपचारिक अटक अन् तत्काळ जामीन!

बोगस मजूर प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर ९०४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना अटक; ३५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन - Marathi News | Pravin Darekar arrested in fake labor case; Bail on bond of Rs 35,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना अटक; ३५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

मुंबै बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. ...

'टोमण्यांशिवाय सभेतून काही बाहेर निघेल असे वाटत नाही'; प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP leader Praveen Darekar has slammed Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टोमण्यांशिवाय सभेतून काही बाहेर निघेल असे वाटत नाही'; दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

घर पेटवणार नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं म्हणत सभेला यायलाच पाहिजे, असं ट्विटमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे. ...

विविध नेत्यांनी संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला- प्रवीण दरेकर - Marathi News | Various leaders formed organizations and laid the foundation of their political future said that Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध नेत्यांनी संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला- प्रवीण दरेकर

संभाजीराजे यांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized MP and Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...