लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has been on the loose since coming out of jail, a senior BJP leader's blunt criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका

संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...

शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी?; प्रविण दरेकरांनी विधान परिषदेत थेट व्हिडिओ दाखवला - Marathi News | Shiv Sena-BJP dispute in Mumbai?; Pravin Darekar showed video in vidhan Parishad over target Prakash Surve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी?; प्रविण दरेकरांनी विधान परिषदेत थेट व्हिडिओ दाखवला

वार होऊनही शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. माणूस मरतानाही त्याला वाचवण्यात आले नाही. ५५ लोक संघटितपणे गुन्हेगारी करतात. सीसीटीव्ही फुटेज मला मिळाले पोलिसांना मिळत नाही? असा आरोप प्रविण दरेकरांनी केला. ...

Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar's gimmick on Mpsc issue, BJP Pravin Darekar's attack on NCP chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mpsc च्या प्रश्नावर शरद पवारांची नौटंकी, राष्ट्रवादीप्रमुखावर भाजपचा हल्लाबोल

वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. ...

आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला - Marathi News | Introspect, improve now; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आत्मपरिक्षण करा, आत्ता तरी सुधरा; प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

मुरलीधर भवार, कल्याण: नाकाने कांदे साेलू नका. आत्मपरिक्षण करा. आत्ता तरी सुधरा. टिका टिपणीतून बाहेर या असा टाेला विधान ... ...

Maharashtra Politics: “संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत” - Marathi News | bjp leader pravin darekar criticised shiv sena thackeray sanjay raut about claims over govt to collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत”

Maharashtra News: हमरीतुमरीवर येणे म्हणजे संजय राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचे दिसत आहे; भाजप नेत्याची टीका ...

Maharashtra Politics: “गिरे तो भी टांग उपर! अजित पवारांचा अहंकार असा आहे की...”; भाजप नेत्याने सुनावले - Marathi News | bjp pravin darekar slams ncp ajit pawar over statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गिरे तो भी टांग उपर! अजित पवारांचा अहंकार असा आहे की...”; भाजप नेत्याने सुनावले

Maharashtra News: अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. त्याऐवजी त्या विधानावर सत्कार स्वीकारले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

महादुर्ग महोत्सवाच्या समितीतून आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले - Marathi News | Grandmothers and ex-MPs, MLAs left out; 12 including Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादुर्ग महोत्सवाच्या समितीतून आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले

स्थानिकच नाही तर जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले... ...

'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...