लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | Sushma Andhare criticizes Praveen Darekar who collects property | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. ...

फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Criticism against Fadnavis will not be tolerated, warns Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता. ...

...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ - Marathi News | Talk on the development of Maharashtra for only 1 hour, BJP's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असं भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलं. ...

देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला - Marathi News | BJP leader darekar attack on shambhuraj desai; attack in the Legislative Council against the Minister's favorite officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा घरचा आहेर; मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरुद्ध विधानपरिषदेत जोरदार हल्ला

अधिकारी दोषी असतील तर त्याची चौकशी आपणच आपल्या स्तरावर करू असे म्हणत बुधवारी मंत्र्यांनी पुन्हा आवडीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. ...

नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला - Marathi News | Various types of behavior by Nana Patole; MLA Praveen Darekar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत. ...

मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा - Marathi News | BJP will hold 48 meetings in the state to inform about the development works of Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा

भाजपा महाराष्ट्रात राबवणार महाजनसंपर्क अभियान; प्रवीण दरेकर, आशीष  शेलार यांची माहिती ...

कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Corona period agitation case acquittal of mangalprabhat Lodha Praveen Darekar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता

बेकायदा पद्धतीने एकत्रित येऊन कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासारखे निष्काळजी कृत्य केल्याचा आरोप ठेवत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  ...

हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | This is Thackeray attempt to ride the wave of sympathy, Praveen Darekar criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला ...