लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Wait for two-three days, there will be a big exposure, Manoj Jarange's indicative statement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य

फडणवीस साहेब, आम्ही अजून तुम्हाला शत्रू किंवा विरोधक मानलं नाही, तुम्ही समजून घ्या, दरेकरच ऐकून डाव खेळू नका- मनोज जरांगे ...

Pravin Darekar : फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर - Marathi News | How fake narrative is set up, will expose it tomorrow - Pravin Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रवीण दरेकर म्हणाले. ...

"दरेकर तमाशातील नथ नसलेली..., राज्यात भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको"; जरांगेंचा निशाणा - Marathi News | not a single BJP MLA should be elected in Maharashtra Jarang's target | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"दरेकर तमाशातील नथ नसलेली..., राज्यात भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको"; जरांगेंचा निशाणा

जरांगे पाटील यांच्या पाचव्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून फोन नाही चर्चा नाही, तब्येत बरी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.  ...

तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान - Marathi News | Whatever political smell your agitation has...; Pravin Darekar's challenge to Manoj Jarange Patils | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान

जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. त्यांनी राजकारण करू नये अशीच आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.   ...

“फडणवीसांना टार्गेट करणे हाच जरांगेंच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू”; भाजपा नेत्याचा पलटवार - Marathi News | pravin darekar replied manoj jarange patil over criticism of devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांना टार्गेट करणे हाच जरांगेंच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू”; भाजपा नेत्याचा पलटवार

BJP Pravin Darekar News: विरोधी पक्षाचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत का, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत, त्यांचा अजेंडा जरांगेंमार्फत राबवला जात आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी? - Marathi News | pravin darekar niranjan davkhare and ram shinde 3 BJP leaders in the race for Legislative Council Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?

विधानपरिषद सभापती निवडीचा मुद्दा चर्चेत आला असून गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ...

Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं - Marathi News | maharashtra assembly monsoon session 2024 What happened between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in lift Praveen Darekar told | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे व्हिडीओ, आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ...

महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी - Marathi News | Controversy in the Mahayuti? Accusations are going on between Amol Mitkari and pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

Amol Mitkari : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता पुन्हा प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ...