शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

पुणे : 'प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं कलावंत महिला दुखावल्या गेल्या', सुरेखा पुणेकर

वसई विरार : प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसई विरार जिल्हा तर्फे जोडे मारो आंदोलन

पुणे : प्रवीण दरेकरांची नगरसेवक होण्याची लायकी नाही; ते विरोधी पक्षनेते झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात जोडे मारो आंदोलन

पुणे : “माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार”; दरेकरांच्या वक्तव्यावर बोलण्यास सुप्रिया सुळेंचा नकार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू; रुपाली चाकणकरांचा प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल

मुंबई : 'थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही'

मुंबई : ... अन्यथा गाल अन् थोबाड रंगवू शकतो, रुपाली चाकणकरांचा भाजप नेत्यांस थेट इशारा

मुंबई : अनिल देशमुख-परमबीर सिंग कुठे आहेत? राष्ट्रवादीने सांगितला नेमका पत्ता!

मुंबई : राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? राष्ट्रवादीला भाजपाचा टोला