शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

पुणे : Pravin Darekar: निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही, पुणेकर हा सजग मतदार

पुणे : 'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'

मुंबई : “मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर

कल्याण डोंबिवली : डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

कोल्हापूर : “किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

महाराष्ट्र : सहकारातील घोटाळे बाहेर काढणे हाच एककलमी कार्यक्रम; मुंबै बँकेच्या चौकशीच्या आदेशानंतर दरेकर आक्रमक

महाराष्ट्र : बरबटलेल्या हातांनी काय चौकशी करणार; मुबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

ठाणे : भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे जोडे मारो आंदोलन