नवी दिल्ली - अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया देखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तोगडिय ...
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 52 वर्षात प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. ...
एकेकाळचे जीवलग मित्र असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधून आता विस्तवही जात नाही. आता मात्र प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा देत भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना मोदी आणि तोगडिया यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आले. ...