Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
बँकेच्या यशाचे नेमके गणित काय आहे? यावर ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरांतर्गत मुंबई बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी केलेली खास बातचीत... ...