Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
Praveen Darekar: मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात सोमवारी साडेतीन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. ...
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यातर्फे देण्यात आले आहेत. ...