बुलडाणा : रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीन ...
बुलडाणा : रोजगार वृध्दी करण्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात समृध्दी येण्यासाठी खामगाव-जालना रेल्वे मार्ग होणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात पुंजी निवेष कार्यक्रम अंतर्गत ३ हजार कोटी रुपये मंजुर केले आहे. मात्र यासाठी ...
बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंब ...
मेहकर : गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सध्या शेतकºयांच्या पिकांना भाव नाही, कवडीमोल भावाने पिके विकावी लागत आहे. ...