ईडीने नुकतीच सरनाईक यांचा जवळचा मित्र अमित चांडोळे याला अटक केली. तो तीन दिवसांच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून एमएमआरडीएच्या सुरक्षाक्षकांच्या घोटाळ्यातील नफ्यात सरनाईक यांचा ५० टक्के वाटा असल्याचे समोर आले. ...
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. विहंगच्या चौकशीनंतर ईडीने प्रताप सरनाईक यांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण प्रताप सरनाईक यांनी ईडीची चौकशी टाळली आहे. ईडीची चौकशी टाळत असल्यामुळे प्रताप सरनाई ...