लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा - Marathi News | shivsena leader Pratap Sarnaik will file a defamation suit against bjp leader Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा

प्रताप सरनाईक यांचा सोमय्यांवर पलटवार ...

सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी   - Marathi News | MLA Sarnaik's Vihang Garden building unauthorized; Kirit Somaiya's demand for action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी  

Pratap Sarnaik News : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याची भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. ...

"बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता" - Marathi News | Former BJP MLA Narendra Pawar has criticized Shiv Sena MLA Pratap Saranaik | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता"

प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक  माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवारी केली.  ...

सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड - Marathi News | ED summons shiv sena mla pratap Sarnaik and his son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड

ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बाेलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी - Marathi News | ED interrogates MLA Pratap Saranaik for six and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

Pratap Saranaik News : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवारी सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली. ...

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण - Marathi News | pratap sarnaik gets protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

टॉप ग्रूप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. ...

"ईडा पीडा टळो!"; ईडीच्या चौकशीआधी प्रताप सरनाईक सिद्धीविनायकाच्या दारी - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik and his family visited Siddhivinayak today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ईडा पीडा टळो!"; ईडीच्या चौकशीआधी प्रताप सरनाईक सिद्धीविनायकाच्या दारी

प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंब आज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते. ...

प्रताप सरनाईक यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस, १० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना - Marathi News | ED's Third notice to Pratap Saranaik, notice to appear on December 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईक यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस, १० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना

Pratap Saranaik News : येत्या गुरुवारी, १० डिसेंबर राेजी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी शनिवारी दिली. त्यांनी यावेळी हजर राहणे अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले. ...