शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. ...
५० वर्षे अन् तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात २००९ मध्ये राजकीय वैरत्व आले, ते तब्बल १० वर्षे टिकले. परंतु ही दोन्ही घराणी भाजपवासी होताच पुन्हा मनोमीलन झाल्याचे दिसून आले. ...