lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत परिचारक

प्रशांत परिचारक

Prashant paricharak, Latest Marathi News

 सोलापूर जिल्ह्यातील ‘दूध पंढरी’च्या येणेबाकीसाठी न्यायालयीन लढा - Marathi News | Judicial fight for the inclusion of 'milk powder' in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ‘दूध पंढरी’च्या येणेबाकीसाठी न्यायालयीन लढा

साडेपाच कोटी थकबाकी, जिल्हाभरातील ५२६ दूध संस्था, गाय खरेदी व अन्य बाबींसाठी दिलेली अनामत वसुलीसाठी ५२६ संस्थांवर दावे दाखल केले आहेत. ...

प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, शिवसेना आक्रमक  - Marathi News | Shiv Sena protest against BJP for revoking Prashant Paricharak's suspension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, शिवसेना आक्रमक 

विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. ...

परिचारकांचे निलंबन : आधी अभय, आता बडतर्फीची मागणी - Marathi News |  Suspension of attendants: First of all Abhay, now the demand for bigger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारकांचे निलंबन : आधी अभय, आता बडतर्फीची मागणी

विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यास विरोध करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे आणि कपिल पाटील हे सर्व जण उच्चाधिकार समितीचे सदस्य होते. तेथे एकाही बैठकीत त ...

...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray Comments on bjp mla paricharak suspension withdraw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका भाजपा सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. ...

सोलापूर जिल्हा दुध संघातील ११६ कर्मचाºयांची स्वेच्छानिवृत्ती तरीही २०० कर्मचारी अतिरिक्तच,  आव्हान पेलण्याकडे केलेले दुर्लक्षच दूध संघ अडचणीचे कारण - Marathi News | Due to the voluntary retirement of 116 employees of Solapur District Milk Union, 200 employees additionally, the neglected milk union team has challenged the problem | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा दुध संघातील ११६ कर्मचाºयांची स्वेच्छानिवृत्ती तरीही २०० कर्मचारी अतिरिक्तच,  आव्हान पेलण्याकडे केलेले दुर्लक्षच दूध संघ अडचणीचे कारण

झपाट्याने होणाºया प्रगतीमुळे बेसुमार झालेली कर्मचारी भरती आज दूध संघाला हानिकारक ठरत असून, मागील वर्षभरात ११६ कर्मचारी कमी होऊनही अतिरिक्त २०० कर्मचाºयांचा भार संघाला सोसावा लागत आहे. ...

सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी ! - Marathi News | Considering the closure of milk collection in Solapur district, information of Prashant Parichar, 27 rupees and 20 rupees sold! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी !

दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे. ...