lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय? - Marathi News | PM Modi must have thought of Ayodhya program 4 years ago; PK said where Congress is going wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

"मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही..." ...

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | 'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. ...

'मी लिहून देतो, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार', प्रशांत किशोर यांची बोचरी टीका - Marathi News | Bihar Politics: 'I write, Nitish Kumar will flip again', Prashant Kishor's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी लिहून देतो, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार', प्रशांत किशोर यांची बोचरी टीका

'नितीश कुमारांना कोण विचारतो, राज्याबाहेर त्यांना कोणी ओळखत नाही.' ...

"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले - Marathi News | Who will lead BJP after PM Narendra Modi Prashant Kishor spoke clearly says he will be even more hardliner than Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..." ...

'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा - Marathi News | Bihar Politics, prashant kishore 'It would have been beneficial if BJP had fought alone in Bihar', claims Prashant Kishore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

'जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 20 जागाही मिळणार नाहीत. असे झाले, तर मी निवृत्ती घेईन.' ...

Prashant Kishor : "...तर मी संन्यास घेईन"; नितीश कुमारांच्या यू-टर्नवर प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल - Marathi News | Prashant Kishor attacks Nitish Kumar over u turn in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी संन्यास घेईन"; नितीश कुमारांच्या यू-टर्नवर प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल

Prashant Kishor And Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाचही जागा मिळणार नाहीत. ...

INDIA आघाडीत फूट! प्रशांत किशोर यांनी सांगितले राजकारण; नितीश कुमारांवर केली टीका - Marathi News | prashant kishor reaction about india alliance clashes on seat allocation in lok sabha election 2024 and criticised nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत फूट! प्रशांत किशोर यांनी सांगितले राजकारण; नितीश कुमारांवर केली टीका

Prashant Kishor On INDIA Alliance: इंडिया आघाडीत एकसूत्रता नाही, धोरण नाही. बिहारमध्ये आघाडीचे काय होणार हे नितीश कुमारांनी अद्याप सांगितलेले नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ...

'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका - Marathi News | Prashant Kishor Gave Statement On Mamata Banerjee And India Alliance and LokSabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे INDIA आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ...