लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान - Marathi News | Alliance: Shiv Sena wants district repsentation in every district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान

शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे. ...

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ? - Marathi News | Prashant Kishore's strategy will make CM to Aditya Thackrey ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे. ...

कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी ! - Marathi News | Shiv sena work on ground level with the help of Prashant Kishor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे. ...

भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान ; ममतांनी साडी कोणती नेसावी हे प्रशांत किशोर ठरवणार का? - Marathi News |  Controversial statement of BJP leader mukul roy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान ; ममतांनी साडी कोणती नेसावी हे प्रशांत किशोर ठरवणार का?

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत  झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत. ...

'प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, अमित शाह त्या शाळेचे हेडमास्तर' - Marathi News | amit shah principal of college in which prashant kishor is still student kailash vijayvargiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, अमित शाह त्या शाळेचे हेडमास्तर'

किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. ...

तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ? - Marathi News | Nitish Kumar allowed Prashant Kishore to work for Mamta Banerjee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ?

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. ...

भाजपाला धक्का देण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाला 'हुकमी एक्का' - Marathi News | Mamata Banerjee Signs On Prashant Kishor Who Helped Jagan Reddy's Big Win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का देण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाला 'हुकमी एक्का'

प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते. ...

नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट - Marathi News | Nitish Kumar's Chanakya Prashant Kishore annoyed; post emotional tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट

निवडणुकांचे चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर हे जेडीयूमध्ये नंबर 2 चे नेते बनले खरे मात्र हेच यश त्यांना अडचणीचे ठरू लागले आहे. ...