लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला - Marathi News | Let anyone meet anyone, Narendra Modi win definitely!; Devendra Fadanvis statement on pawar prashat kishore meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला

नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी काहीही केले तरी लोकांच्या मनावर मोदी राज करतात. त्यामुळे कुणी सोबत येवो, काहीही रणनीती आखू द्या, काहीच फरक पडणार नाही. ...

...पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही; प्रशांत किशोरांनी शरद पवारांना सांगितलं ३०% मतदानाचं गणित! - Marathi News | NCP president Sharad Pawar has started forming an anti-BJP front in the country and the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही; प्रशांत किशोरांनी शरद पवारांना सांगितलं ३०% मतदानाचं गणित!

प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. ...

भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ; नवाब मलिक यांचं विधान - Marathi News | We will take the initiative to form a front against the BJP; Statement of Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ; नवाब मलिक यांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. ...

देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते - Marathi News | Sharad Pawar's anti-BJP front formation in the country and state; NCP's secret with Prashant Kishor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणी; प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादीची गुप्त खलबते

Sharad Pawar : प्रशांत किशोर यांच्यासोबत रणनीती आखण्याबद्दल शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सहमती असल्याचे समजते. देशपातळीवर कशा पद्धतीने नियोजन केले जावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली. ...

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं स्वागत, शिवसेनेनं सांगितलं राजकारण - Marathi News | Welcome to Sharad Pawar-Prashant Kishor meeting, Shiv Sena explained politics by arvind sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं स्वागत, शिवसेनेनं सांगितलं राजकारण

बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ...

शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागे नवं राजकीय समीकरण?; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | There is no politics behind Prashant Kishor's visit: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागे नवं राजकीय समीकरण?; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

प्रशांत किशोर यांनीच आपण राजकीय रणनीतीकार नसल्याचे केले जाहीर त्यामुळे ही भेट राजकीय नसल्याचा अजित पवारांचा दावा ...

शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का? - Marathi News | election strategist Prashant Kishor to meet ncp chief Sharad Pawar today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का?

निवडणुकीच्या राजकारणातील चाणक्य शरद पवारांची भेट घेणार; भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला - Marathi News | Discussion between Prashant Kishor and Akhilesh yadav ahead of uttar pradesh assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. ...