लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत बंब

प्रशांत बंब

Prashant bamb, Latest Marathi News

मुख्यालयी राहण्याच्या मुद्यावर आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांना १ सप्टेंबरचा अल्टीमेटम! - Marathi News | MLA Prashant Bamb's ultimatum to teachers on September 1 on the issue of staying at the headquarters! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यालयी राहण्याच्या मुद्यावर आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांना १ सप्टेंबरचा अल्टीमेटम!

आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक पुन्हा आमनेसामने; १ सप्टेंबरपासून मुख्यालयी राहण्यास न आल्यास वेतनवाढ रोखणार: प्रशांत बंब ...

आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ - Marathi News | First house rent allowance stopped, now notice of salary hike stop; teachers who do not live at headquarters are in a shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ

शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ ...

प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार - Marathi News | Prashant Bumb's citadel intact; Satish Chavan's tough challenge was returned with a winning four in row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार

या मतदारसंघातून विरोधातील तुल्यबळ उमेदवार सतीश चव्हाण यांनी प्रशांत बंब यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ...

भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी... - Marathi News | BJP's Prashant Bamba's victory; Won from Gangapur for the fourth time in a row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...

अंतिम 27व्या फेरीनंतर आमदार प्रशांत बंब 5909 मतांनी विजयी झाले. ...

गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत - Marathi News | No matter who wins in Gangapur, it will be a record; A tussle between Prashant Bamba and Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत

दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. ...

"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले - Marathi News | Hey what are you doing by sending hooligan to my meeting MLA Bamba lashed out at the opposition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब विरोधक आणि त्यांच्या सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर जाम भडकले आहेत... ...

"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 then resign and become their worker Will Satish Chavan accept MLA Prashant Bumb's challenge? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?

Prashant Bamb Vs Satish Chavan : "तर मी  राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय." ...

"मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Gangapur MLA Prashant Bamb meeting has once again become chaotic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...