प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
CBI probe into pooja chavan case, Demand From BJp leader Prasad Lad : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यानंतर भाजपा नेते प्रसाद लाड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
NCP Eknath Khadse, BJP Prasad Lad News: शरद पवार याठिकाणी आल्यास प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतं, त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली. ...
BJP Leader Prasad Lad on NCP Eknath khadse, Sharad Pawar News: आपासातील भांडणामुळेच हे सरकार पडणार आहे, भाजपाचं कोणतंही ऑपरेशन लोटस वैगेरे सुरु नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...
भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. ...