शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा

महाराष्ट्र : दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

रत्नागिरी : विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

मुंबई : मुंबई महापालिका आर्थिक संकटात; मनपा आयुक्तांनी काढलं 'अतितात्काळ' परिपत्रक

सिंधुदूर्ग : खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाड, महाजनादेश यात्रेसाठी पटांगणाची पाहणी

रत्नागिरी : मोठाच बॉम्ब फोडला; सुनील तटकरेच भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा!

महाराष्ट्र : राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत

मुंबई : भाजप नेत्याच्या घरातून सोन्याच्या मुंग्या चोरीला

महाराष्ट्र : प्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीची ९ मते फुटली

महाराष्ट्र : विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय