प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...
प्रसाद लाड स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे दाखवून ‘पगारदार’ पतसंस्था प्रवर्गातून मुंबई बँकेचे संचालक आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी यांनी केली आहे. ...
पाच वर्षांपूर्वी नोंदविलेला गुन्हा व त्यानंतर प्रकरण बंद झाले तरीही पोलिसांनी नोटीस बजावली. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्याची बाब आपल्याला डिसेंबर २० मध्ये बजावलेल्या नोटिसीद्वारे समजले. ...
Sanjay Raut press conference : आजच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असा दावा राऊत यांनी केला आहे. तेव्हापासून भाजपाचे हे साडेतीन नेते कोण, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपा नेते प्रसाद ल ...