लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, हा इतिहास पूर्ण खोटा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | portuguese ruled goa for 450 years this history is completely false said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, हा इतिहास पूर्ण खोटा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फर्मागुडी येथे शिवजयंती थाटात साजरी ...

स्वतंत्र पाणी खात्यास मंत्रिमंडळाची मान्यता: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | cabinet approves separate water department said pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वतंत्र पाणी खात्यास मंत्रिमंडळाची मान्यता: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्याचे पुढील २५ वर्षांचे पेयजलाचे नियोजन करणार ...

युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन - Marathi News | sports play an important role in youth empowerment said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

'फिट फॉर लाईफ' आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ...

रामदास कामत यांचे योगदान असामान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | ramdas kamat contribution is extraordinary said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामदास कामत यांचे योगदान असामान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी रवींद्र भवनच्या परिषद कक्षाचे नामकरण ...

गुन्हे रोखण्यासाठी 'एआय एमएल लॅब'; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देशातील दुसऱ्या लॅबचे उद्घाटन - Marathi News | ai ml lab to prevent crime cm pramod sawant inaugurates the country second lab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुन्हे रोखण्यासाठी 'एआय एमएल लॅब'; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देशातील दुसऱ्या लॅबचे उद्घाटन

लोकांच्या थेट तक्रारीसाठी १९३० हा हेल्पलाईन क्रमांक असणार आहे. ...

'कर' गोळा करा, अन्यथा अनुदान नाही; मुख्यमंत्र्यांचा पालिका, पंचायतींना इशारा - Marathi News | collect taxes otherwise no subsidy cm pramod sawant warning to municipalities panchayats | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कर' गोळा करा, अन्यथा अनुदान नाही; मुख्यमंत्र्यांचा पालिका, पंचायतींना इशारा

'नक्षा' उपक्रमाचे उद्घाटन ...

छत्रपतींमुळेच पुन्हा मंदिरांवर चढले कळस: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | temples have once again reached their peak because of chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपतींमुळेच पुन्हा मंदिरांवर चढले कळस: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत प्रतिपादन ...

कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | we will build Kunbi Village said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आदिरंगोत्सव महोत्सवाचा समारोप ...