भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आल्यास बिहारचे राज्यपाल तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच त्यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. ...
Defamation Case Against Sanjay Singh : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...