लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मोफत पाण्याचा गैरवापर, म्हणून योजनाच केली बंद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | scheme was stopped due to misuse of free water said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोफत पाण्याचा गैरवापर, म्हणून योजनाच केली बंद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

आगशी व नावशी येथील जलप्रकल्पांचे उद्घाटन. ...

राज्य चित्रपट महोत्सव १४ ऑगस्टपासून; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम जाहीर - Marathi News | goa state film festival from august 14 cm pramod sawant announces program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य चित्रपट महोत्सव १४ ऑगस्टपासून; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम जाहीर

गेल्या ३ आवृत्तींचे एकत्रित आयोजन, २०१८ पासूनच्या चित्रपटांचे प्रदर्शन ...

मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | khapreshwar temple will be constructed at its original location said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पर्वरीतील मंदिराच्या बांधकामाची केली पाहणी, काही लोकांकडून प्रकरणाचा बाऊ ...

गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द - Marathi News | Goa CMO Trending News: What's going on in Goa? CMO's suspension by Health Minister Rane yesterday, today Chief Minister pramod sawant revoked it | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द

Goa CMO Trending News: राणे यांनी या डॉक्टरांना गरीबांवर उपचार करत नसल्याच्या तक्रारीवरून झापले होते. यात मोठा ट्विस्ट आला आहे. ...

गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर... - Marathi News | goa political importance is declining | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर...

सारीपाट: गोव्याचे राजकीय महत्त्व नव्याने वाढविण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ फेररचना करण्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. राजकीय स्थिती एकतर्फी झाल्याने केंद्रातील नेते गोव्यातील राजकारण्यांचे कोणतेच प्रस्ताव लवकर मान्य करत नाहीत. दक्षिण गोवा लोकसभा निवड ...

दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार - Marathi News | will provide houses to weaker sections said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार

कार्यशाळेप्रसंगी ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार आंतोन वास, सचिव आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. ...

बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश - Marathi News | illegal rent a car and bike license will be cancelled said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश

वाहतूक खाते करणार अंमलबजावणी ...

१३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करू: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | we will revive 13 thousand hectares of khajan land said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करू: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आराखडा जाहीर; आव्हाने, नियोजन व व्यवस्थापनावर भर ...