शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : Goa: प्रमोद सावंत सरकारला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २७ पासून विविध उपक्रम

गोवा : एसटी आरक्षण: सीएम दिल्लीस जाणार; शिष्टमंडळासोबत गृहमंत्री शाह यांची भेट घेणार

गोवा : Goa: गोव्याचे मुख्यमंत्री केरळच्या दौऱ्यावर; भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या

गोवा : हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री 

गोवा : गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी

गोवा : Goa: हणजुणमधील बांधकामांप्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका गुदरणार

गोवा : Goa: कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक, जागतिक बँकेकडून गोव्याला सवलतीत वित्त पुरवठा

गोवा : दक्षिणेचा उमेदवार निवडणूक जाहीर होण्याआधी घोषित करू; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : ४० गावे वगळा; केंद्राला साकडे: मुख्यमंत्री 

गोवा : नुसते पुतळे नकोत, विचारही सिद्ध करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन