लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मद्याच्या बाटल्यांवर आता होलोग्राम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | holograms now on liquor bottles said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मद्याच्या बाटल्यांवर आता होलोग्राम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बेकायदेशीर दारू व्यापार व तस्करीवर करणार मात ...

'उटा'वर बंदी घातलेली नाही, फक्त निर्बंधच; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | uta not banned only restricted said cm pramod sawant in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'उटा'वर बंदी घातलेली नाही, फक्त निर्बंधच; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

संघटनेवर सरकारने राजकीय हेतूने बंदी घातल्याचा आमदार गोविंद गावडे यांचा आरोप. ...

कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | cases will be registered against those who misuse the law and change their surnames said cm pramod sawant in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आमदारांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. ...

डिलिव्हरी बॉयसह वाहनांची तपासणी होणार: मुख्यमंत्री; स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकिटसाठी धोरण आणू - Marathi News | vehicles including delivery boys will be inspected and will bring policy for swiggy zomato blinkit said cm pramod sawant in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिलिव्हरी बॉयसह वाहनांची तपासणी होणार: मुख्यमंत्री; स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकिटसाठी धोरण आणू

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ...

संशोधनात्मक पत्रकारितेवर भर द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | emphasize investigative journalism said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संशोधनात्मक पत्रकारितेवर भर द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ग्रामीण पूर्णवेळ पत्रकारांना सर्व सुविधा देण्यासाठी सरकारतर्फे सर्वते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. ...

इएचएन क्रमांकाची घरे आता होणार कायदेशीर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | ehn number houses will now be legal said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इएचएन क्रमांकाची घरे आता होणार कायदेशीर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

घरमालकांनी करावेत अर्ज; पाण्याची जोडणीही मिळणार ...

१२ खाणींचा लिलाव, ३ ठिकाणी व्यवसाय सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, खाणींबाबत सरकार गंभीर - Marathi News | auction of 12 mines business started at 3 places cm pramod sawant inform in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२ खाणींचा लिलाव, ३ ठिकाणी व्यवसाय सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, खाणींबाबत सरकार गंभीर

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी राज्यातील शाश्वत खाण व्यवसाय पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न केला होता. ...

विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | efforts for changes in university act cm pramod sawant announcement in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

पेपर फूट प्रकरणी चर्चेवेळी विरोधकांनी काढले विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ...