नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कालच नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला होता. ...
भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि ...
भाजप हा घरणेशाहिवर चालणारा पक्ष नाही. सिंधुदुर्गातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या नऊ जणांचा मान ठेवण्यासाठी जिल्हा कोअर समितीसमोर आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात ...
भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण क ...
जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. ...