ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले. ...
शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ...
जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे. ...
कोरोना महामारी आल्यावर पहिल्याच महिन्यात सरकारने कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर या सरकारला तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनाही संवेदनशील म्हणता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही विविध माध्यमातून शा ...
भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. ...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...
शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. ...
अनेक कारणांमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या असंतोषाचे जनक नेत्यांवर नाराज असलेल्या दीपक केसरकरांनी बनावे. असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे. ...