लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रल्हाद पै

प्रल्हाद पै, मराठी बातम्या

Prallhad pai, Latest Marathi News

 श्री. प्रल्हाद पै यांचे वडील सतगुरु श्री वामनराव पै जीवनविद्या तत्वज्ञानाचे संस्थापक आहेत. प्रल्हाद पै यांना या तत्वज्ञानाची आवड होती कारण ते वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
Read More
शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय | Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar यांचा संवाद - Marathi News | The goal of eternal bliss is life Dialogue by Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय | Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar यांचा संवाद

   माणसाची दिवस-रात्र धडपड चाललेली असते सुख मिळवण्यासाठी,  सुख म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न विचारायला जेवढा सोपा वाटतो ... ...

शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय श्री प्रल्हाद वामनराव पै आणि अभिनेते दीपक वेलणकर यांचा संवाद दिनांक १ जुलै २०२१ रोजी रात्री ८ वाजता - Marathi News | Destination of Eternal Happiness Achieving Life Dialogue between Shri Pralhad Wamanrao Pai and Actor Deepak Welankar on 1st July 2021 at 8 pm | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय श्री प्रल्हाद वामनराव पै आणि अभिनेते दीपक वेलणकर यांचा संवाद दिनांक १ जुलै २०२१ रोजी रात्री ८ वाजता

   माणसाचा जन्म हा चौऱ्याऐंशी लक्षयोनी नंतर मिळतो असं म्हणतात. आणि असं असेल तर मानव जन्माचा  नक्कीच काही खास ... ...

पैसा आणि पुण्य यांचा ३६ चा आकडा की ६३ चा; जाणून घेऊया श्री. प्रल्हाद पै यांच्याबरोबर आजच्या live चर्चासत्रात! - Marathi News | Money and virtue number 36 or 63; Let us know In today's live discussion session with Pralhad Pai! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पैसा आणि पुण्य यांचा ३६ चा आकडा की ६३ चा; जाणून घेऊया श्री. प्रल्हाद पै यांच्याबरोबर आजच्या live चर्चासत्रात!

आयुष्याचा समतोल राखण्यासाठी पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन करणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै! ...

पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी सांगत आहेत प्रल्हाद वामराव पै live चर्चासत्रात! - Marathi News | Pralhad Vamrao Pai is telling you how to combine money and virtue in a live discussion session! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी सांगत आहेत प्रल्हाद वामराव पै live चर्चासत्रात!

आयुष्याचा समतोल राखण्यासाठी पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन करणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै! ...

सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात! - Marathi News | What exactly is happiness? Learn; Pralhad Wamanrao Pai in live discussion session on 3rd January! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात!

live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या आणि सुखांना म्हणा, 'या सुखांनो या!'  ...

सुखांना आमंत्रण कसे द्यावे, याचे गुपित जाणून घ्या, प्रल्हाद वामनराव पै यांच्यासोबत live चर्चासत्रात! - Marathi News | Learn the secret of how to invite happiness, in a live discussion session with Pralhad Wamanrao Pai! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुखांना आमंत्रण कसे द्यावे, याचे गुपित जाणून घ्या, प्रल्हाद वामनराव पै यांच्यासोबत live चर्चासत्रात!

या live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. ...

आपल्या मुलांचे मित्र कसे व्हाल, सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै, आजच्या live चर्चासत्रात! - Marathi News | How to be a friend of your children, says Pralhad Wamanrao Pai, in today's live discussion session! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपल्या मुलांचे मित्र कसे व्हाल, सांगत आहेत प्रल्हाद वामनराव पै, आजच्या live चर्चासत्रात!

'आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा. ...

आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन  - Marathi News | Live guidance of Pralhad Wamanrao Pai on the subject of happy parenting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन 

आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा. ...